संग्रह - विषय : हिंदू सांप्रदायिकता

सावरकर हे नवभारताचे राष्ट्रपिता, गांधी सावत्रपिता

लेखक - आशिष नंदी, मुलाखतकार: अजाज़ अश्रफ, अनु. प्रज्वला तट्टे

अश्रफ : आपले पुस्तक ‘Regions of Naricism, Regions of Despair’ याची सुरुवातच अशी आहे की, ‘या निबंधामध्ये मी अशा भारताबद्दल लिहिलेले आहे, जो 40 वर्षांपूर्वी मी ज्या भारताबद्दल लिहायचो त्याच्याहून खूप भिन्न आहे‘. ह्या बदलांचा प्रभाव उद्याच्या भारतावर कसा पडलेला असेल? नंदी : प्रथम मला एक सर्वंकष वास्तव मांडू द्या. एक – भारताजवळ स्वतःचा असा …
पुढे वाचा सावरकर हे नवभारताचे राष्ट्रपिता, गांधी सावत्रपिता

चौफुलीवर उभे राष्ट्र

लेखक - डॉ. श्याम पाखरे

‘हिंदू सांप्रदायिकता ही इतरांपेक्षा अधिक हानिकारक आहे कारण हिंदू सांप्रदायिकता सोयीस्करपणे भारतीय राष्ट्रवादाचे सोंग आणून सर्व विरोधकांना राष्ट्रद्रोही ठरवून त्यांचा धिक्कार करू शकते.’(जयप्रकाश नारायण — अध्यक्षीय भापण, दुसरी सांप्रदायिकताविरोधी राष्ट्रीय परिषद, डिसेंबर 1968)   वैचारिक अभिसरण हे कोणत्याही समाज किवा राष्ट्रासाठी प्राणवायूसारखे असते. आज बर्‍याच वर्षांनंतर राष्ट्राच्या मूलतत्त्वांसंदर्भात वैचारिक अभिसरण होताना दिसते.  पहिल्यांदा काँग्रेसपेक्षा भिन्न …
पुढे वाचा चौफुलीवर उभे राष्ट्र