संग्रह - विषय : हिंदू-मुस्लीम संबंध

सुरांचा धर्म (२)

लेखक - संजय संगवई

इब्राहिम आदिलशाह अकबर बादशहाचा समकालीन होता. अकबर शेख सलीम चिश्तीचा भक्त होता. पुढे तो सूर्यपूजक झाला. फक्त वीस वर्षांचे असताना अकबराने रीवा संस्थानचे राजे रामचंद्रांच्या पदरी असलेल्या तानसेनाला मोगल-दरबारात आणले. तानसेनाला त्याने `कण्ठाभरणवाणीविलास’ ही उपाधी देऊन त्याचा सन्मान केला. त्याच्या दरबारात `रामसागर’ ग्रंथाची रचना झाली. अकबर हा अत्यंत सुसंस्कृत राजा होता. बुद्धिमान होता. आपल्या जाणिवेचा …
पुढे वाचा सुरांचा धर्म (२)

सुरांचा धर्म

लेखक - संजय संगवई

—————————————————————————– धार्मिक उन्मादाच्या आजच्या वातावरणात भारताची ‘गंगा-जमनी’ संस्कृती, सर्व धर्मियांचा सामायिक वारसा म्हणजे काय हे नीट उलगडून दाखविणारा हा लेख. भारतीय संगीताला मुस्लीम संगीतकारांनी व राज्यकर्त्यांनी नेमके काय योगदान दिले व सूफी परंपरेने भक्ती संप्रदायाशी नाते जोडीत कर्मठ धर्मपरंपरेविरुद्ध कसे बंड पुकारले हा इतिहास विषद  करणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध  –   —————————————————————————–   गुजरातमधल्या हिंसाचाराच्या …
पुढे वाचा सुरांचा धर्म