संग्रह - विषय : सामाजिक समस्या

इस्लामवादी दहशतवाद: पडद्यामागचे राजकारण

लेखक - डॉ. राम पुनियानी

 इस्लामच्या नावावर गेल्या अनेक वर्षांपासून जगाने हिंसा आणि दहशतवादाच्या असंख्य घटना झेलल्या आहेत. यातील अनेक इतक्या क्रूर आणि माथेफिरूपणाच्या आहेत की, ना त्या विसरल्या जाऊ शकतात, ना त्यांना माफ करता येते. ओसामा-बिन-लादेनने योग्य ठरविलेल्या 9/11च्या हल्ल्यात 3000 निरपराधी व्यक्तींचे मृत्यू, पेशावरमधील शालेय मुलांवरील हल्ला, बोकोहरमद्वारे केलेले शाळेतील मुलांचे अपहरण, चार्ली हेब्दोवरील हल्ला आणि आयसिसद्वारे केल्या …
पुढे वाचा इस्लामवादी दहशतवाद: पडद्यामागचे राजकारण

जातीय अत्याचारः प्रतिबंध आणि निर्मूलन

लेखक - गौतमीपुत्र कांबळे

हा विषय केवळ बौद्धिक चर्चेचा किंवा सैद्धांतिक मांडणीचा नाही. तर तो जातीय अत्याचाराच्या मूळ कारणांचा आणि निमित्त कारणांचा शोध घेऊन त्या दोन्ही कारणांचे निर्मूलन तात्त्विक आणि थेट वर्तनव्यवहार करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाशी निगडित आहे. जातीय अत्याचार निर्मूलनाची जाती निर्मूलन ही पूर्व अट आहे. महाराष्ट्रामध्ये जातीय अत्याचार दिवसेंदिवस केवळ वाढताहेत नव्हे, तर त्याची भीषणता आणि क्रूरताही वाढत …
पुढे वाचा जातीय अत्याचारः प्रतिबंध आणि निर्मूलन

अंधश्रद्धेचं जोखड उतरवायचं हाय!

लेखक - शर्मिला कलगुटकर

कर्मकांड, बुवाबाजी, देवदेवस्कीच्या अंधश्रद्धांत सर्वाधिक बळी जाते ती स्त्री. मात्र समाज व्यवस्थेने-कुटुंबाने लादलेलं परंपरेचं जोखड स्त्रिया आता झुगारून देत आहेत. सारासार विवेकबुद्धी बाजूला ठेवून भावनिक पेचामध्ये अडकलेल्या अनेकजणी अंधश्रद्धेची ही पाचर मोकळी करू पाहत आहेत… बदलाची नांदी सुरू झालीय! ‘बयो हाती घे आता शब्दविचारांची पाटी, सवाष्णेसंग आता भर एकल्या सखीचीबी ओटी…’ चंद्रपूरच्या ताराबाई आपल्या पहाडी …
पुढे वाचा अंधश्रद्धेचं जोखड उतरवायचं हाय!