संग्रह - विषय : विज्ञान

प्रतिसाद ध्यान-मीमांसा

लेखक - उल्हास जाजू

आपल्या लेखनात डॉ. रवीन्द्र टोणगावकरांनी साक्षात्काराची वैज्ञानिक विश्लेषणात्मक बाजू मांडताना खालील विधाने केली आहेत: ‘‘ध्यानावस्थेत देवांच्या विचाराचा कैफ चढल्यामुळे किंवा त्या विचारांनी आलेली उन्मादावस्था, झिंग (God Intoxication) या अवस्थेत स्वतःच्या अंतर्मनातून आलेले जे विचार असतात, त्यांनाच अंतिमसत्य मानून, त्यावर भाबडा विश्वास ठेवून, त्यांना साक्षात्कार किंवा दैवी संदेश म्हटले जाते.’’ ‘‘ध्यानधारणा, योगाभ्यास, आर्ट ऑफ लिव्हिंग, विपश्यना, …
पुढे वाचा प्रतिसाद ध्यान-मीमांसा

‘अस्तित्त्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’

लेखक - भालचंद्र काळीकर

आपल्या भोवतालची संपूर्ण सजीवसृष्टी “आहार, निद्रा, भय मैथुनं च” या चार प्राथमिक प्रेरणांच्या चौकटीत वावरत असते. मानवही त्याला अपवाद नाही. परंतु त्या चौकटीबाहेर पाऊल टाकून आजूबाजूच्या सृष्टीची ओळख करून घेणे विकसनशील बुद्धी असलेल्या मानवालाच जमले आहे. सर्व सृष्टीची माहिती करून घेण्याच्या उत्सुकतेपोटी त्याने अनेक ज्ञानशाखा विकसित केल्या. प्रत्येक शाखा वेगवेगळ्या विषयांचा वेध घेण्याचा प्रयत्‍न करीत …
पुढे वाचा ‘अस्तित्त्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’