संग्रह - विषय : विचारभिन्नता

सहमती, असहमती आणि वादविवाद

लेखक - देवदत्त पट्टनाईक, अनुवाद: डॅा. श्याम पाखरे

अमर्त्य सेन यांचे  Argumentative Indian हे पुस्तक वाचून मी विचारात पडलो की, हे पुस्तक का लिहिले गेले असावे ? मग मला जाणवले की, भारतातील सार्वजनिक वादविवाद आणि बौद्धिक विविधतेचा वारसा दाखविण्याच्या उद्देशाने ते लिहिले गेले. तसेच, अनेकांना काहीसा आत्मकेंद्री, संकुचित आणि बुद्धिप्रामाण्यविरोधी वाटणार्‍या हिंदुत्वाविरुद्ध तो एक युक्तिवाद होता. अचानक मला उजव्या हिंदुगटांचा अमर्त्य सेनांविरुद्धच्या क्रोधाचा …
पुढे वाचा सहमती, असहमती आणि वादविवाद

बंडखोरीची पाश्चिमात्त्य परंपरा

लेखक - अभिजीत रणदिवे

‘परंपरा’ या शब्दाला आपल्याकडे खूप वजनदार संदर्भ असतात. ‘महान’, ‘समृद्ध’ अशी जी विशेषणं अनेकदा त्याला जोडून येतात, त्यांच्यामुळे हे वजन वाढत जातं आणि अखेर परंपरेचं जोखड बनतंय की काय, असं वाटू लागतं. अनेकविध परंपरांच्या सरमिसळीतून घडलेल्या आपल्या संस्कृतीच्या इतिहासात ज्या परंपरांचं असं ओझं होणार नाही अशा काही खोडकर परंपरा कदाचित असतीलही; पण त्यांची आठवण करून …
पुढे वाचा बंडखोरीची पाश्चिमात्त्य परंपरा

सामाजिक मानसशास्त्राच्या संदर्भात मतभिन्नता

लेखक - धनंजय मुळी

ओळख ’dissent’ या इंग्रजी शब्दामध्ये फक्त वेगळे मत किंवा विचार एवढेच अपेक्षित नाही, तर ही मतभिन्नता सर्वसाधारण किंवा अधिकृत मतापेक्षा वेगळे मत असलेली आहे. हा ’वेगळा आवाज’ बहुमतापेक्षा वेगळा किंवा अल्पमतातील आवाज आहे. “To dissent is democracy” असे म्हटले जाते ते या संदर्भातच. बहुमतापेक्षा वेगळे मत असणे, ते मांडता येणे आणि ते मांडण्यासाठी जागा असणे …
पुढे वाचा सामाजिक मानसशास्त्राच्या संदर्भात मतभिन्नता