संग्रह - विषय : विचारभिन्नता

उंबरीच्या लीला

लेखक - संहिता अदिती जोशी

‘युनेस्को’ने भावना दुखावणं हा रोग जगातला सगळ्यात भयंकर रोग असल्याचं जाहीर केलं आहे; अशी पोस्ट फेसबुकवर दिसण्याची मी रोज वाट बघते.   थोडा श्रॉडिंजरी विचार करायचा तर – (श्रॉडिंजरचा सिद्धांत ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात — श्रॉडिंजरी विचार म्हणजे ‘नरो वा कुंजरोवा’ पण त्यात दोन्ही अश्वत्थामे जिवंत आहेत किंवा दोन्ही जिवंत नाहीत.) एक बाजू ही …
पुढे वाचा उंबरीच्या लीला

पुरस्कार : स्वीकार आणि नकार

लेखक - अवधूत डोंगरे

कन्नड साहित्यिक एम.एम. कलबुर्गी यांची हत्या आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात दादरी इथं गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून झालेली अखलाख या मुस्लीम व्यक्तीची हत्या, हे अगदी अलीकडचे प्रसंग. या व इतर काही प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर काही साहित्यिकांनी ‘साहित्य अकादमी’ या सरकारस्थापित स्वायत्त संस्थेचे पुरस्कार परत केल्यासंबंधीच्या बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये येत आहेत. स्वतः कलबुर्गींना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता; …
पुढे वाचा पुरस्कार : स्वीकार आणि नकार

भारतीय चर्चापद्धती : स्वरूप

लेखक - श्रीनिवास हेमाडे

‘वाद’ हा मराठी शब्द विविध अर्थांनी वापरला जातो. एक : इंग्लिशमधील ‘ism’ म्हणजे तत्त्वज्ञान, व्यवस्था किंवा विशेषतः राजकीय विचारसरणी हा अर्थ; जसे की मार्क्सवाद. दोन : भांडण आणि तीन : वैदिक परिभाषेत विधी-अर्थवाद. (वेदवाक्यांचे विधी, मंत्र, नामधेय, निषेध आणि अर्थवाद असे अर्थदृष्ट्या पाच विभाग होतात. वेदाचा अर्थ या पाचही विभागांचा एकत्र विचार करूनच ठरतो. कारण ‘प्रत्येक वेदवाक्याला …
पुढे वाचा भारतीय चर्चापद्धती : स्वरूप