संग्रह - विषय : विचारभिन्नता

भारतीय चर्चापद्धती: 4 – चरकसंहिता : वादविद्येचे प्रात्यक्षिक

लेखक - श्रीनिवास हेमाडे

आन्वीक्षिकीचा एक मुख्य विषय बनलेली हेतुविद्या (तार्किक कारणांचा सिद्धान्त) ही तर्कविद्या (वादकला) आणि वादविद्या(चर्चाकला) या नावांनीही ओळखली जात असे. विद्वान लोकांच्या परिषदांमधून तिचा विकास संथगतीने अनेक शतके होत गेला. या परिषदांना संसद, समिती, सभा, परिषद अथवा पार्षद असे म्हटले जात असे. ही परिषद चार, दहा किंवा एकवीस ब्राह्मणविद्वानांची असे. तन्त्रयुक्ति           या परिषदांमध्ये ज्या संज्ञा …
पुढे वाचा भारतीय चर्चापद्धती: 4 – चरकसंहिता : वादविद्येचे प्रात्यक्षिक

सोशल मीडिया : एक विस्कटलेलं जग

लेखक - रामचंद्र गुहा, अनुवाद: धनंजय मुळी

प्रश्न- इतिहासाचे विकृतीकरण करणे, ऐतिहासिक गोष्टींचा विपर्यास करणे आणि सोयीस्करपणे इतिहासाकडे बघणे या सध्या घडत असलेल्या गोष्टींसाठी सोशल मीडिया कारणीभूत आहे का? उत्तर- सोशल मीडियावरील भारतीय तरुण इतिहासाकडे काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचे राजकारण असल्यासारखे बघत आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर यासाठी सर्वप्रथम काँग्रेस दोषी आहे कारण राजीव-सोनिया-राहुल यांच्या काँग्रेसने आधुनिक भारतीय इतिहासाचे जे चित्र …
पुढे वाचा सोशल मीडिया : एक विस्कटलेलं जग

उजवा प्रतिक्रियावाद की स्व-अस्तित्वाची लढाई ?

लेखक - दिलीप करंबेळकर

‘ब्रेक्झिट’नंतर त्यावर टीका करणार्‍या टीकाकारांची जगभर लाटच पसरली आहे. ही टीका करण्यामध्ये सर्व रंगांच्या ‘लिबरल्स’चा समावेश आहे. ‘लिबरल्स’ याला ‘उदारमतवादी’ असा मराठी प्रतिशब्द आहे, आणि तो मी जाणूनबुजून वापरत नाही. याचे कारण उदारमतवाद या शब्दातच विचारांचे औदार्य व दुसर्‍याचे विचार जाणून घेण्याची प्रवृत्ती अंगभूत आहे. परंतु आजच्या ‘लिबरल्स’ची स्थिती तशी नाही. त्यांनी स्वत:चे असे विचारविश्व …
पुढे वाचा उजवा प्रतिक्रियावाद की स्व-अस्तित्वाची लढाई ?