संग्रह - विषय : वसाहतवाद

लंडन पार्लमेंट स्क्वेअरमध्ये गांधी

लेखक - श्याम पाखरे

गांधीजी हे एक सातत्याने उत्क्रांत होत गेलेले व्यक्तित्व होते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट संदर्भबिन्दूवरून त्यांची भूमिका ठरविण्याने नेहमीच गफलत होते. इंग्रजी राज्य, वसाहतवाद, पाश्चात्त्य सभ्यता ह्या सर्वांविषयीची त्यांची भूमिका कशी बदलत गेली व बदलाची ही प्रक्रिया त्यांच्या एकूण जीवनदर्शनातील स्थित्यंतराशी कशी समांतर होती, ह्याचा एका युवा अभ्यासकाने घेतलेला हा अनोखा शोध. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात …
पुढे वाचा लंडन पार्लमेंट स्क्वेअरमध्ये गांधी