संग्रह - विषय : मैत्री

धर्म आणि मैत्री…

लेखक - भारती बिर्जे-डिग्गीकर

तिच्या वडिलांबरोबर ती प्रथमच माझ्या बँकेच्या शाखेत आली होती. तिचे वडील नेहमीच माझ्याकडे येत, त्यांना मी एक एकाकी वृद्ध प्रोफेसर म्हणून ओळखत होते. या सधन वस्तीतील एका श्रीमंत स्टायलिश मुलांनी गजबजलेल्या कॉलेजमध्ये ते उर्दू शिकवत तेव्हापासून मी त्यांना पाहात होते. प्रोफेसर मुस्लिम होते. अत्यंत देखणे रूप, गोरापान रंग, खानदानी वावर, देहबोली. या वार्धक्यात अधिकच गहिरलेली …
पुढे वाचा धर्म आणि मैत्री…