संग्रह - विषय : परीक्षण

माहितीपट परीक्षण: अ पिंच ऑफ स्किन: ती बोलते तेव्हा

लेखक - रेखा ठाकूर

अ पिंच ऑफ स्किन, प्रिया गोस्वामी, शिश्निकाविच्छेदन —————————————————————————– भारतातील एका संपन्न, सुशिक्षित समाजात कित्येक पिढ्या चालत असलेल्या एका रानटी, स्त्री-विरोधी प्रथेबद्दल असणारे मौन तोडून अस्वस्थ करणारे अनेक प्रश्न सामोरे आणणाऱ्या माहितीपटाचा एका संवेदनशील तरुण मनाने घेतलेला वेध ———————————————————————- “मी सहा वर्षांची होते. अम्मी म्हणाली – तुला वाढदिवसाला बोलावलंय. मी छान कपडे घातले, केस विंचरले. अम्मीसोबत …
पुढे वाचा माहितीपट परीक्षण: अ पिंच ऑफ स्किन: ती बोलते तेव्हा

अस्वस्थ नाट्यकर्मीचे प्रगल्भ चिंतन

लेखक - उदय कुलकर्णी

अतुल पेठे हे नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, संयोजक अशा विविध अंगाने तीस वर्षांहून अधिक काळ नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. एक गंभीर, प्रयोगशील रंगकर्मी असा त्यांचा सार्थ लौकीक आहे. ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ हे त्यांचे पुस्तक म्हणजे त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख, भाषणे आणि त्यांच्या मुलाखती यांचे संकलन आहे. एका विचारी रंगकर्मीच्या धारणा, चिंतन, त्याच्या प्रवासात या सगळ्यात होत गेलेले बदल, …
पुढे वाचा अस्वस्थ नाट्यकर्मीचे प्रगल्भ चिंतन