संग्रह - विषय : देव-धर्म

धर्म : परंपरा आणि परिवर्तन – 2

लेखक - रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

—————————————————————————- प्रत्येक धर्मातील परंपरा व परिवर्तन ह्यांच्यातील संघर्षाचा वेध घेणाऱ्या लेखमालेतील कॅथॉलिक पंथातील ह्या प्रक्रियेचे चित्रण करणारा व त्यातील पोप फ्रान्सिस ह्यांचे कर्तृत्व  अधोरेखित करणारा हा लेख.. —————————————————————————–   हिंदू धर्माच्या मोकळ्याढाकळ्या रचनेमुळे, अनेकेश्वरी  उपासनापद्धतींमुळे व सर्वसमावेशक लवचिकतेमुळे त्यात परंपरा आणि परिवर्तन ह्यांमधला  लढा दीर्घकाळ चालत राहू शकला.  इंग्रजी राजवट आल्यावर येथील सामाजिक-राजकीय -आर्थिक संरचनांना …
पुढे वाचा धर्म : परंपरा आणि परिवर्तन – 2

हिंदूंमध्ये पोप का निर्माण होत नाही?

लेखक - रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

धर्म: परंपरा आणि परिवर्तन (१) —————————————————————————- प्रत्येक धर्मात गेली अनेक शतके कट्टरपंथी वि. सुधारणावादी हा संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष समजावून घेणे हे आपला भूतकाळाचा अन्वयार्थ लावण्यासाठी, वर्तमानातील कृती ठरविण्यासाठी, तसेच भविष्याचा वेध घेण्यासाठी आवश्यक आहे. हिंदू, ख्रिश्चन व मुस्लीम धर्मात ह्या संघर्षाचे स्वरूप कसकसे बदलत गेले, ह्याचा मागोवा घेणाऱ्या लेखमालेचा हा पहिला भाग —————————————————————————– …
पुढे वाचा हिंदूंमध्ये पोप का निर्माण होत नाही?

डाव्या चळवळीत धर्माचे स्थान

लेखक - जॉन बोह्नर

सध्याचे दिवस धर्माला अफूची गोळी मानून त्याच्यापासून दूर राहण्याचे नाहीत. ख्रिश्चन धर्माची मूलतत्त्वे डाव्या विचारांच्या खूप जवळची आहेत. त्याचे नाते  भांडवलशाहीशी जोडणे ही धनदांडग्यांची चलाखी आहे. धर्मातील पुरोगामी प्रवाहाशी नाते जोडले तर डाव्या चळवळींना अमेरिकन राजकारणातील कोंडी फोडता येईल असे प्रतिपादन करणारा लेख. ————————————————————————— गेल्या काही दशकांत अमेरिकेत झडलेल्या सांस्कृतिक वादविवादांमध्ये तसेच दैनंदिन जीवनाच्या विविध …
पुढे वाचा डाव्या चळवळीत धर्माचे स्थान