संग्रह - विषय : जे एन यु

आपण विद्यापीठे घडवतो, विश्वविद्यालये नाही !

लेखक - नंदा खरे

जे एन यु, उच्च शिक्षण, विचारस्वातंत्र्य —————————————————————————– प्रचंड राजकीय मरगळ असण्याच्या ह्या काळात एखादा कन्हैया कुमार कसा तयार होतो, ह्याचा माग घेतल्यास आपण थेट जेएनयुच्या प्रपाती, घुसळणशील वातावरणा-पर्यंत जाऊन पोहचतो. तिथल्यासारखे विद्रोही, प्रश्न विचारण्यास शिकविणारे वातावरण उच्च शिक्षणाच्या सर्वच केंद्रांत असणे का आवश्यक आहे, हे सांगणारा हा लेख. —————————————————————————– “रस्त्याने चालताना किंवा बागेतल्या बाकांवर बसून …
पुढे वाचा आपण विद्यापीठे घडवतो, विश्वविद्यालये नाही !

ग्राउंड झीरो : जे एन य

लेखक - जयंतकुमार सोनवणे

गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ — जे एन यु – सर्वत्र गाजते आहे. तेथील विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार ह्याला देशद्रोहाच्या आरोपावरून झालेली अटक, तीस हजारी कोर्टाच्या आवारात वकिलांनी त्याच्यावर चढवलेला हल्ला, काही दूरचित्रवाहिन्यांनी व संसेदेच्या व्यासपीठावरून खुद्द सत्ताधारी पक्षाने जेएनयुची देशद्रोह्यांचा अड्डा म्हणून केलेली संभावना व्यथित करणाऱ्या आहेत. सादर आहे ह्या घटनाक्रमाचा …
पुढे वाचा ग्राउंड झीरो : जे एन य