संग्रह - विषय : चित्रपट परीक्षण

प्रतिसाद

लेखक - अनुराधा मोहनी

फेब्रुवारी महिन्याच्या ‘आ सु’ च्या अंकात धनंजय मुळी ह्यांचा ‘तलवारच्या निमित्ताने’ हा लेख वाचला. त्यामध्ये त्यांनी गतेतिहासपरिणाम ह्या संकल्पनेचे मानसशास्त्रीय विवेचन करून एका वेगळ्या दृष्टिकोनातून सिनेमाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आज काही काळ गेल्यानंतर, काही गोष्टी घडून गेल्यावर आपल्याला वाटते की हेच तर आपण आधी म्हटले होते. परंतु वास्तविक तेव्हा आपल्याला तसे वाटलेले नसते. एवढेच …
पुढे वाचा प्रतिसाद

‘तलवार’च्या निमित्ताने

लेखक - धनंजय मुळी

आरुषी खून खटल्यावर आधारित ‘तलवार’ चित्रपटाच्या निमित्ताने मानसशास्त्रातील गत-अवलोकन परिणाम ही संकल्पना व तिचे सामाजिक निर्णयप्रक्रियेवरील परिणाम ह्यांची तोंडओळख करून देणारा हा लेख. ————————————————————————— दोन हजार आठ साली दिल्लीतील नॉईडा येथे झालेल्या आरुषी तलवार आणि हेमराज बनजाडे यांच्या हत्येच्या तपासावरती ‘तलवार’ हा मेघना गुलजार दिग्दर्शित आणि विशाल भारद्वाज लिखित चित्रपट बेतला आहे. चित्रपटाविषयी बोलण्याआधी या …
पुढे वाचा ‘तलवार’च्या निमित्ताने

चित्रपट-परीक्षण/ अ‍ॅज अग्ली अ‍ॅज इट गेट्स

लेखक - उत्पल व. बा.

अनुराग कश्यप ह्या प्रयोगशील दिग्दर्शकाच्या ‘निओ-न्वार’ शैलीतील नव्या ‘सायकॉलॉजिकल थ्रिलर’चे सौंदर्य उलगडून दाखविणारा नव्या पिढीतील एका सिनेरसिकाचा दृष्टीकोन —————————————————————————   माणूस जितका क्लिष्ट त्याहून महानगरातील माणूस थोडा अधिक क्लिष्ट. जगणं पैशाशी बांधलेलं आणि पैशानेच सुटणारं. वाट, आडवाट, पळवाट यांतला फरक इथे धूसर होत जातो आणि नाहीसाही होऊ शकतो. ‘अग्ली’ या खरोखरीच ‘अग्ली’[ चित्रपटाची कथा ही …
पुढे वाचा चित्रपट-परीक्षण/ अ‍ॅज अग्ली अ‍ॅज इट गेट्स