संग्रह - विषय : गांधी

सावरकर हे नवभारताचे राष्ट्रपिता, गांधी सावत्रपिता

लेखक - आशिष नंदी, मुलाखतकार: अजाज़ अश्रफ, अनु. प्रज्वला तट्टे

अश्रफ : आपले पुस्तक ‘Regions of Naricism, Regions of Despair’ याची सुरुवातच अशी आहे की, ‘या निबंधामध्ये मी अशा भारताबद्दल लिहिलेले आहे, जो 40 वर्षांपूर्वी मी ज्या भारताबद्दल लिहायचो त्याच्याहून खूप भिन्न आहे‘. ह्या बदलांचा प्रभाव उद्याच्या भारतावर कसा पडलेला असेल? नंदी : प्रथम मला एक सर्वंकष वास्तव मांडू द्या. एक – भारताजवळ स्वतःचा असा …
पुढे वाचा सावरकर हे नवभारताचे राष्ट्रपिता, गांधी सावत्रपिता

असलेपण – नसलेपण

लेखक - उत्पल व. बा.

मी अलीकडे पुष्कळच विचार करतो. म्हणजे मी नक्की कसा आहे? माझ्याशी मतभेद असणारा नक्की कसा आहे? मी जे आग्रह धरतो ते आग्रह धरणं योग्य आहे का? ‘मला हे पटतं’ म्हणजे काय? ‘पटत नाही’ म्हणजे काय? मुळात योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे या ‘डेंजर’ प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं आहे का? मी सर्वोदयी वडिलांचा मुलगा. …
पुढे वाचा असलेपण – नसलेपण

गांधी, मार्क्स, आंबेडकर : परस्परपूरकता शोधू या

लेखक - सुरेश सावंत

गांधी-आंबेडकर-मार्क्स हे त्रांगडे अजून काही सुटत नाही. उलट ते अधिकच तीव्र होते आहे की काय, असे वाटावे, असे पुरोगामी चळवळीतले सध्याचे वातावरण आहे. रोहित-कन्हैया प्रकरणाने तर आंबेडकर-मार्क्स वादाला नवी फोडणी बसली. या सगळ्या चळवळीकडे सजगपणे पाहणारा व त्यात सक्रिय सहभाग घेणारा एक कार्यकर्ता म्हणून या वादाकडे पाहताना मला काही केल्या कळत नाही की, आजच्या टप्प्यावर …
पुढे वाचा गांधी, मार्क्स, आंबेडकर : परस्परपूरकता शोधू या