संग्रह - विषय : इहवाद

निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता- सर्वधर्मसमभाव – इहवाद (उत्तरार्ध)

लेखक - डॉ. रा.अं.पाठक

भारतीय धर्मनिरपेक्षतेचा राजकीय आशय Secularism – धर्मनिरपेक्षता याला भारतात वेगळा अर्थ व त्याचे वेगळे परिणाम आहेत. पाश्चात्याप्रमाणे हा शब्द येथे कार्यान्वित होत नाही. कारण भारत हा एक बहुधार्मिक देश असून याला उपनिषदांचे सर्वधर्मसमभावाचे जबरदस्त अधिष्ठान आहे. याच बरोबर येथील संरंजामशाही राज्य व्यवस्थेमध्ये सर्व धर्मामध्ये समन्वयाची व बंधुभावाची भावना असल्यामूळे धर्म-निरपेक्षतेचा प्रश्नच कधी आला नाही. पण …
पुढे वाचा निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता- सर्वधर्मसमभाव – इहवाद (उत्तरार्ध)

निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (पूर्वार्ध)

लेखक - डॉ. रा.अं.पाठक

आज काल सेक्युलॅरिझम व सेक्युलर बद्दल बरेच बोलले जाते. जेष्ठांच्या बैठकित यावर चर्चा होणे स्वाभाविक होते. ज्याना जशी माहिती तशी त्यानी सांगितली. यांतून कांही गोष्टी जाणवल्या त्या अशा. • सेक्युलर हा भारतीय शब्द नसून पाश्चात्य देशाकडून आपल्याकडे आला आहे. व हा शब्द जीवनशैली बरोबरच राज्यशासन व्यवस्थेशी जोडला गेला आहे. • या शब्दाला बरेच अर्थ आहेत …
पुढे वाचा निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (पूर्वार्ध)

इहवादः मानवी प्रतिष्ठेचा महाप्रकल्प

लेखक - यशवंत मनोहर

पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक माणसाचं जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन म्हणजे इहजीवन. एकेका माणसाचं जीवन इथं संपतं, पण अशा संपण्यानं मानवी जीवनाचा प्रवाह संपत नाही. जीवनाची शृंखला कोणत्याच कडीला शेवटची कडी मानत नाही. सतत नवनव्या कड्या उगवत राहतात. त्यामुळं ऐहिक मानवी जीवन कधी विझून जात नाही. जीवनाची वाहिनी कधी आटूनही जात नाही. माणसाचं इहजीवन हाच इहवादाचा एकमेव विषय …
पुढे वाचा इहवादः मानवी प्रतिष्ठेचा महाप्रकल्प