संग्रह - विषय : इतिहास

सोशल मीडिया : एक विस्कटलेलं जग

लेखक - रामचंद्र गुहा, अनुवाद: धनंजय मुळी

प्रश्न- इतिहासाचे विकृतीकरण करणे, ऐतिहासिक गोष्टींचा विपर्यास करणे आणि सोयीस्करपणे इतिहासाकडे बघणे या सध्या घडत असलेल्या गोष्टींसाठी सोशल मीडिया कारणीभूत आहे का? उत्तर- सोशल मीडियावरील भारतीय तरुण इतिहासाकडे काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचे राजकारण असल्यासारखे बघत आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर यासाठी सर्वप्रथम काँग्रेस दोषी आहे कारण राजीव-सोनिया-राहुल यांच्या काँग्रेसने आधुनिक भारतीय इतिहासाचे जे चित्र …
पुढे वाचा सोशल मीडिया : एक विस्कटलेलं जग

भारतीय चर्चापद्धती : स्वरूप

लेखक - श्रीनिवास हेमाडे

‘वाद’ हा मराठी शब्द विविध अर्थांनी वापरला जातो. एक : इंग्लिशमधील ‘ism’ म्हणजे तत्त्वज्ञान, व्यवस्था किंवा विशेषतः राजकीय विचारसरणी हा अर्थ; जसे की मार्क्सवाद. दोन : भांडण आणि तीन : वैदिक परिभाषेत विधी-अर्थवाद. (वेदवाक्यांचे विधी, मंत्र, नामधेय, निषेध आणि अर्थवाद असे अर्थदृष्ट्या पाच विभाग होतात. वेदाचा अर्थ या पाचही विभागांचा एकत्र विचार करूनच ठरतो. कारण ‘प्रत्येक वेदवाक्याला …
पुढे वाचा भारतीय चर्चापद्धती : स्वरूप

बंडखोरीची पाश्चिमात्त्य परंपरा

लेखक - अभिजीत रणदिवे

‘परंपरा’ या शब्दाला आपल्याकडे खूप वजनदार संदर्भ असतात. ‘महान’, ‘समृद्ध’ अशी जी विशेषणं अनेकदा त्याला जोडून येतात, त्यांच्यामुळे हे वजन वाढत जातं आणि अखेर परंपरेचं जोखड बनतंय की काय, असं वाटू लागतं. अनेकविध परंपरांच्या सरमिसळीतून घडलेल्या आपल्या संस्कृतीच्या इतिहासात ज्या परंपरांचं असं ओझं होणार नाही अशा काही खोडकर परंपरा कदाचित असतीलही; पण त्यांची आठवण करून …
पुढे वाचा बंडखोरीची पाश्चिमात्त्य परंपरा