संग्रह - विषय : अनुभव

‘बोल्ड’ हे ‘ब्युटिफूल’च हवे

लेखक - सुरेश सावंत

‘बाबा, एक फ्रेंड येणार आहे. आम्हाला काही discuss करायचे आहे.’ मुलाचा फोन. माझा मुलगा ‘टीन’ वयोगटातला. ‘हो. येऊ दे की.’ मी. बेल वाजल्यावर दरवाजा उघडला. समोर माझा मुलगा आणि एक मुलगी. मुलगी असणं मला अनपेक्षित होतं. फ्रेंड म्हणजे मुलगाच असणार असं मी गृहीत धरलं होतं. का? – माझा समज. संस्कार. मुलाचा मित्र मुलगाच असणार. जास्तीकरून …
पुढे वाचा ‘बोल्ड’ हे ‘ब्युटिफूल’च हवे

अनुभव : मुलगी दत्तक घेताना

लेखक - स्मिता पाटील

एकविसाव्या शतकात मुलगी दत्तक घेण्याच्या एका जोडप्याच्या निर्णयावर सुशिक्षित समाजाकडून मिळालेला प्रतिसाद, आपल्याला अंतर्मुख करणारा ————————————————————————— गाथा तिच्या घरी आली त्याला आता पुढच्या महिन्यात (ऑगस्टला) तीन वर्ष होतील. तेव्हा ती एक वर्षाची होती. या तीन वर्षांत आनंदाच्या अगणित क्षणांनी आमची ओंजळ भरलीये तिनं ! मूल दत्तक घ्यायचा निर्णय मी लग्नाआधीच – व्या वर्षी घेतला होता …
पुढे वाचा अनुभव : मुलगी दत्तक घेताना