संग्रह - विषय : अनुभव

अनुभव : एच आय व्ही पॉझिटिव्ह

लेखक - शर्मिला कलगुटकर

तशी कुणाची काहीच चूक नसता अचानक छोटासा अपघात होतो आणि त्याची शिक्षा एवढी मोठी! आयुष्यभर दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी धडपडणाऱ्या ‘ति’ला एच आय व्ही ची लागण होते आणि आयुष्य पार बदलून जातं. ही गोष्ट आहे तिच्या झुंजीची, तिच्या जिवलग मैत्रिणीने सांगितलेली… ————————————————————————————   ‘क्ष’ गेल्याची बातमी आठवडाभरापूर्वी आली तेव्हा मी डेडलाईनमध्ये होते. गोव्याहून आलेला फोन म्हणून पटकन …
पुढे वाचा अनुभव : एच आय व्ही पॉझिटिव्ह

लाल सवाल

लेखक - उत्पल व. बा.

छत्तीसगढमध्ये फिरताना तेथील आदिवासी जीवनाचे दाहक दर्शन लेखकाला झाले. ते जगणे आपल्यासमोर मांडताना हिंसा-अहिंसा, विकास-विस्थापन ह्यांविषयी आपल्या सुरक्षित मध्यमवर्गीय दृष्टीने पाहणे किती अपूर्ण व अन्यायकारी आहे ह्याचे  भान जागविणारा व तत्त्वज्ञानाच्या व विचारधारांच्या प्रश्नावर होय- नाहीच्या मधला व्यापक पण अंधुक अवकाश दाखविणारा हा अनुभव. —————————————————————————- हा प्रदेश आपल्या ओळखीचा नाही. हे रस्ते, दोन्ही बाजूचं जंगल, …
पुढे वाचा लाल सवाल

कलमा

लेखक - अमर हबीब

________________________________________________________ मुस्लीम मुलगा व ख्रिश्चन मुलगी ह्यांचा विवाह, तोही आजच्या ३५ वर्षांपूर्वी.सुनबाई तर हवीशी आहे, पण तिचा धर्म न बदलता तिला स्वीकारले, तर लोक काय म्हणतील ह्या पेचात सापडलेले सासरे व प्रेमाने माने जिंकण्यावर विश्वास असणारी सून ह्यांच्या नात्याची हृद्य कहाणी, मुलाच्या दृष्टीकोनातून – ________________________________________________________ आमच्या लग्नाला कोणाचा विरोध नव्हता. आशाबद्दल तक्रार नव्हती. आमचे वडील …
पुढे वाचा कलमा